JEE ऍडव्हान्सचा निकाल जाहीर ! पुण्याचा चिराग फलोर देशात अव्वल स्थानावर !!

जेईई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून पुण्यातील चिराग फलोर या विद्यार्थ्यांने परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चिरागने ३९६ गुणांपैकी ३५२ गुण मिळवत यश संपादन केले आहे.

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी देशभरातून एक लाख ५० हजार ८३८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४३ हजार २०४ विद्यार्थीपरीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पैकी ६ हजार ७०७ मुली आहेत.

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, दिल्ली (IIT) कडून जेईई अ‍ॅडव्हान्स 2020 (JEE Advanced 2020) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा एकूण 1.6 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी 96 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.