InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते’, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली असली तरी, नेत्यांकडून वादग्रस्त विधाने करण्याची मालिका सुरूच आहे. आता मध्य प्रदेातील झाबुआ मतदारसंघातील भाडपने उमेदवार गुमान सिंग डामोर हे आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत.  पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ऐवजी मोहम्मद अली जिन्नांना पंतप्रधान केले असते तर देशाचे तुकडे झाले नसते, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

Loading...

- Advertisement -

दरम्यान स्वातंत्र्याच्यावेळी नेहरु यांनी आग्रह केला नसता तर या देशाचे दोन तकडे झाले नसते. तसेच मोहम्मद अली जिन्ना हे एक वकील, विद्वान होते. त्यामुळे त्यावेळी जिन्ना यांना पंतप्रधान केले असते तर या देशाचे दोन तुकडे झाले नसते असं गुमान सिंग डामोर यांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.