InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांनाच बिस्लरीचा बॉक्स देऊन केले वेगळे आंदोलन

- Advertisement -

ठाणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापौरांनाच बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले. खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील कित्येक वर्ष रखडलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आज त्यांनी यावेळी केली.

काहीदिवसांपूर्वीच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी अनोखं आंदोलन केलं. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी चक्क खेकडे आरोपी म्हणून आणले. या खेकड्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटले, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. असा जावई शोध करणारे हे सरकार बेशरम आणि असंवेदनशील असल्याची खोचक टीका आमदार आव्हाड यांनी केली आहे केली आहे.

Loading...

 

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.