“तेरी गलिओ में ना रखेंगे कदम, आजके बाद”; जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला टोला

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमीच त्यांच्या खास शैलीतून विरोधकांना टोला लगावत असतात. अशाच एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला. जर आजच्या राजकारणाचे मुख्य सुत्रधार शरद पवार आहेत आणि सुत्र संचलन संजय राऊत करत असतील तर त्यांच्या मनात कोणते गाणं येईल? यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देतांना “तेरी गलिओ में ना रखेंगे कदम, आजके बाद” हे गाणं म्हणतं भाजपाला टोला लगावलाय.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.