Job Alert | महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील मिळत आहे. महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. या भरतीसाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांमध्ये अभियंता पदांच्या एकूण 330 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तरी, इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अभियंता पदांच्या एकूण 330 जागा
महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या जागांसाठी पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता पदांच्या रिक्त जागा आहे.
शैक्षणिक पात्रता
महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्यामार्फत विविध अभियंता पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी पात्रधारक उमेदवारांनी mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती तपासावी.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या पदांसाठी 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Rain Update | राज्यात आजही अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Pratap Sarnaik | “सुषमा अंधारेंनी आधी आपला…”, प्रताप सरनाईकांचा पलटवार
- Aditya Thackeray | नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
- MNS | “कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला?…”, ‘या’ मनसे नेत्याने उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र
- Kishori Pednekar | ‘आईसक्रीम कोन’च्या विधावरुन किशोरी पेडणेकरांचा नितेश राणेंवर हल्ला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.