Job Opportunities | नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
Job Opportunities | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunities) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ज्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunities) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunities) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
डीन कार्यालय, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड, पिनकोड- ४३१६०६
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1_F-Ew5fQ_KWsM_efyorePpZcLbDkPfNq/view
अधिकृत वेबसाईट
https://www.drscgmcnanded.in/mci.php
महत्वाच्या बातम्या
- Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका
- Job Opportunity | जिल्हा परिषद नांदेडमध्ये ‘या’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Rahul Gandhi | “राहुल गांधी मुलं जन्माला घालू शकत नाहीत म्हणूनच अविवाहित”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
- Job Opportunity | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Tomato Side Effects | टोमॅटोचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे
Comments are closed.