Job Opportunity | अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय वायुसेनेत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेना (Indian Air Force) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय वायुसेनेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अग्नीवीर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) उमेदवारांना दिनांक 30 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://agnipathvayu.cdac.in/AV/
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/12e7OIz4NHS7C_NwpN3pUiFTjoZeEOuGI/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://indianairforce.nic.in/agniveer/
महत्वाच्या बातम्या
- Carom Seeds | ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Prashant Kishor | “भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांनी ‘या’ तीन गोष्टी कराव्यात”; प्रशांत किशोर यांचा विरोधी पक्षांना सल्ला
- Indian Post | भारतीय पोस्टात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Belpatra | सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज
Comments are closed.