Job Opportunity | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN OIL CORPORATION LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रशिक्षणार्थी-इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल पदाच्या एकूण 50 रिक्त (Total 50 Vacancies for Trainee-Electronics Mechanical Posts)
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थी-इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईमध्ये नोकरी करावी लागणार आहे.
जाहिरात पाहा (View ad)
https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6401c8fd273ddb1e527e2ca4
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Tomato Side Effects | टोमॅटोचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे
- Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला
- Job Opportunity | नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची संधी, आजच करा अर्ज
- Shambhuraj Desai | छत्रपती उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांच्यात ‘पेटिंग’वरुन मोठा वाद; पोलीस बंदोबस्त तैनात
- Mango Leaves | आंब्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
Comments are closed.