Job Opportunity | इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन (IPRCL) नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वैज्ञानिक सहाय्यक पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच कर्ज करू शकतात.
यामध्ये या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://erecruit.ipr.res.in/login
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1OgW9C7bzWVs4QT56vAHZFuu7Xvv0r0Il/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Hemicrania Continua | डोक्याची एक बाजू दुखत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय
- Panjabrao Dakh Weather Report | येत्या आठवड्यात पावसाची शक्यता, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा सापडणार संकटात?
- Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.