Job Opportunity | इलेक्ट्रॉनिकल्स टेक्नॉलॉजी मटेरियल्स सेंटरमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सेंट्रल फॉर मटेरियल फोर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये व्यवसाय सल्लागार/ मुख्य कार्यकारी अधिकारी, संशोधन वैज्ञानिक, संशोधन सहयोगी, प्रकल्प कर्मचारी (I) आणि प्रकल्प कर्मचारी (II) पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 14 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
C-MET (सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी), पंचवटी, पाषाण रोड ऑफ, पुणे- 411008
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/17ANRDosOYE-9x0M8sBEGCC-_XYYNMGH5/view
महत्वाच्या बातम्या
- Milk and Coffee | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दूध आणि कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ संस्थेत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Skin Irritation | त्वचेवरील जळजळ दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय
- Weather Update | राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
- Uddhav Thackeray | “शिवसेना आयोगाच्या नाही, तर माझ्या वडिलांनी सुरू केली”; ठाकरेंची निवडणूक आयोगावर जहरी टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.