Job Opportunity | एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एआय इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AI ENGINEERING SERVICE LIMITED), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 371 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागा विमान तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ पदांच्या आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
दिनांक 20 मार्च 2023 पर्यंत इच्छुक उमेदवार या पदांसाठी (Job Opportunity) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1EKgk2D5Xyarzczto-X8QTi5mRcL9CHnT/view
अधिकृत वेबसाईट
https://www.aiesl.in/Default.aspx
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | पुढील 4 दिवस तापमानात बदल होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज
- Devendra Fadnavis | “राष्ट्रवादीची ही परंपराच, पण कोणाला वाटलं तरी होतं का ठाकरे मुख्यमंत्री होतील”
- Sharad Pawar | “तुमच्या संघर्षाला यश मिळालंय, आता जोमानं तयारीला लागा”- शरद पवार
- #MPSC | विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू
- Devendra Fadnavis | “संजय राऊत दुर्दैवाने एका पक्षाचे…”; देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Comments are closed.