Job Opportunity | कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा संस्था, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अर्धवेळ विश्लेषक आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखतीकरता उपस्थित राहणे आवश्यक आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहेत.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
कर्मचारी राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउस मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- 416003
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1XDSBsEJt4sISPX4wrKp_LiyBLuGKC2fp/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Hindusthan Aeronautics | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Fennel Seeds | उन्हाळ्यामध्ये उष्माघाताची समस्या टाळायची असेल, तर बडीशेपचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
- BECIL Recruitment | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Dizziness | उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येते का? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
Comments are closed.