Job Opportunity | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेमध्ये (Central Power Research Institute) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 99 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I 40 जागा, सायंटिफिक असिस्टंट 04 जागा, इंजिनिअरिंग असिस्टंट 13 जागा, टेक्निशियन ग्रेड-I 24 जागा, असिस्टंट ग्रेड-II 18 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.cpri.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1aRyVaTwI7o-uHxNODYPENg1BqgHLKw91/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://cpri.res.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.