Job Opportunity | केंद्र सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity : केंद्र सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवाराकडून विहित नमूदनातील अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) मुख्य अभियंता पदाच्या 9 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

शासनाच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि इतर तपशीलांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.mahagenco.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा वेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवाराला या भरती प्रक्रियेसाठी पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता (Address for Application)

सहाय्यक महाव्यवस्थापक (HR-RC), महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरीज विस्तार कंपाउंड, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड- 40019

Job Opportunity In Central Govt

महत्वाच्या बातम्या