Job Opportunity | कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग (CME) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग, पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करता येईल. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1LfD1jiAZ5oXtp5qYFX7X3sm9JupQ7cgB/view
अधिकृत वेबसाईट
महत्वाच्या बातम्या
- Kasba By-Election | कसबा निकालाच्या पहिल्या फेरीत अभिजीत बिचुकले, आनंद दवेंना पडलेल्या मतांची चर्चा
- Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, पाहा हवामान अंदाज
- Shahaji Bapu Patil | “महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट”; शहाजी बापू पाटील राऊतांवर बरसले
- Ramdas Athawale | “40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर”; आठवलेंची शायरीतून टीका
Comments are closed.