Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: गोवा लोकसेवा आयोग (Goa Public Service Commission GPSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
जीपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, सहायक प्राध्यापक, व्याख्याता आणि सहयोगी प्राध्यापक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक उत्तम रोजगाराची संधी आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://cbes.goa.gov.in/advertisement
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1_Fa3qLzDnDqQLOoqgqsxyTlEcpMGe8L2/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे
- Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
- Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
- Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
- Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली आणि कोणी बंद केली? नक्की वाचा !
Comments are closed.