Job Opportunity | गोव्यात नोकरीची संधी! जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अशात जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.
जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये लोकपाल पदाच्या दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, 7 मजला, स्पेस बिल्डिंग, पट्टो, पणजी- गोवा.
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1V-TDGYRGeMHcl0Yh9WDHAPy9eqfKH2LH/view
अधिकृत वेबसाईट
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar | “मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Job Opportunity | पुणे जिल्हा परिषदमध्ये नोकरीची संधी! APPLY NOW
- Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल
- Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर
- Job Opportunity | महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.