Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम, मुंबई नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम (Indian Institute of Geomagnetism) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1UPWrNVEtPUJGz_rW_chHE4d3lik5-VhW/view

अधिकृत वेबसाईट

https://www.iigm.res.in/

ऑनलाइन अर्ज करा

https://iigm.res.in/careers/positionvacancies

महत्वाच्या बातम्या