Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नागपूर यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. रोजगाराची संधी शोधत असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या जागांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संपर्क (Contact for more information)
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1RVTSMTNZ9dZWPSmNvuvDjOtbmfoFyo2p/view
अधिकृत वेबसाईट
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | दुखापतीमुळे गेल्या वर्षी टीम इंडियातून बाहेर राहणारा ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये करणार पुनरागमन
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर, विदर्भासह कोकणाला हवामान खात्याचा इशारा
- Sanjay Raut | “तुम्ही गृहमंत्री आहात याचं भान ठेवा”; संजय राऊतांचे फडणवीसांना खडेबोल
- Mahadev Jankar | “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष”; जानकरांची बोचरी टीका