Job Opportunity | डायरेक्ट ऑफ एन्फोर्समेंट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: अंमलबजावणी संचालक (डायरेक्ट ऑफ एन्फोर्समेंट Director of Enforcement) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
अंमलबजावणी संचालक यांच्या आस्थापनेवरील सीनियर शिपाई आणि शिपाई पदाच्या एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट, प्रवर्तन भवन, डॉ एपीजे अब्दुल कलाम रोड, न्यू दिल्ली, पिनकोड- 110011
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1PiOhYrgeiHCzOFhVKnuz3O8Hr1T23Hdo/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://enforcementdirectorate.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Raw Papaya | कच्च्या पपईचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! ‘या’ विद्यापीठामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | विदर्भात पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वाढला उन्हाचा तडाखा
- Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ, लवकर करा अर्ज
- Job Opportunity | ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.