Job Opportunity | डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्समार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (Department of Atomic Energy Directorate of Purchases and Stores) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये स्टोअर कीपर पदाच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 22 एप्रिल 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दरम्यान, या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 22 एप्रिल 2023 पासून ते 15 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://dpsdae.formflix.in/

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.dpsdae.gov.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.