Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदांसाठी विद्यापीठामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक- 01 पद, लघुलेखक- 03 पदे, ड्रायव्हर-कम-मेकॅनिक- 03 पदे, कार्यक्रम सहाय्यक (संगणक)- 03 पदे, कार्यक्रम सहाय्यक, लॅब सहाय्यक- 03 पदे, शेती व्यवस्थापक- 03 पदे भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://www.pdkv.ac.in/Recruitment/reg_advtkvk_4227_27032023.pdf
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://iums.pdkv.ac.in/iums/hrms/CandidateLogin/CandidateLogin.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1
महत्वाच्या बातम्या
- Kiwi Benefits | उन्हाळ्यामध्ये नक्की करा किवीचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Supriya Sule । अदानींच्या कंपनीमध्ये सुप्रिया-सदानंद सुळेंचे कोटींचे शेयर्स; शरद पवारांनी केली होती अदानीची पाठराखण
- Farming Apps | शेतकऱ्यांनो लक्ष द्या! ‘हे’ ॲप ठरू शकते माहितीचे भांडार
- Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेतील 14 व्या हप्ताबाबत मोठी अपडेट! जाणून घ्या सविस्तर
Comments are closed.