Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षक (व्याख्याता) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1GGw71Vt_GZu-aHyxCqOH8p2pqF0Ox7iq/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Acidity | ॲसिडीटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Weather Update | राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
- Uddhav Thackeray | राजकारणात मोठी खळबळ: अमृता फडणवीस लाच प्रकरण; उद्धव ठाकरेंसोबत अनिल जयसिंघानी यांचा फोटो व्हायरल
- Sanjay Raut | “अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना काय आहे, हे…”; संजय राऊतांचं आव्हान
- Devendra Fadnavis | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
Comments are closed.