Job Opportunity | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी, लघुलेखक, ICT अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अपेक्षित आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहणे अनिवार्य आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1sCCB0ZFxz9w6Tx5h1kW18mX89VPrSDB7/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Lemon Water | दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या ‘या’ समस्या होतील दूर
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
- Uddhav Thackeray | “एवढं लाचारत्व मी कधीच पत्करलेलं नाही”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
- Uddhav Thackeray | “विकली गेलेली माणसं शिवसैनिक म्हणायच्या लायकीची नाहीत”; उद्धव ठाकरेंचे ताशेरे
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मंत्रिपद भूषवलेल्या नेत्याचा शिंदेंच्या गटात प्रवेश
Comments are closed.