Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board), पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
खडकी कॅन्टलमेंट बोर्ड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-3
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1–eZHVrc-MWspoDR840-rRBusCAo2lnN/view
अधिकृत वेबसाईट (Official Website)
महत्वाच्या बातम्या
- Watermelon | उन्हाळ्यामध्ये टरबुजाचे सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज सुरू
- Bad Breath | श्वासातील दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Job Opportunity | VSPM अकॅडमी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.