Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! मुंबईमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Technology), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
आयआयटी मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 13 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1S6pjbm2qUmoE9xfDDnDb6AWOXm-GCXFX/view
महत्वाच्या बातम्या
- Jayant Patil | “ही निवडणूक सर्वांसाठी एक संधी, गद्दारांना आणि महाराष्ट्राद्रोहींना धडा शिकवण्याची”
- Job Opportunity | जॉब अलर्ट! नागपूरमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी
- Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Vacancies | ‘या’ योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी, आजच करा अर्ज
- Job Opportunity | एआय इंजीनियरिंग सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.