Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! ‘या’ विद्यापीठामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोक जागृती शिक्षण संस्था वलांडी, ता. देवणी, जि. लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, लोक प्रशासन, भूगोल, वाणिज्य, ग्रंथपाल विषयाचे प्राध्यापक आणि शाररिक शिक्षण संचालक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारीखेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1954NiY-cMkqDArQg5FPTFO2MPgZOpf3s/view
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | विदर्भात पावसाची शक्यता, तर उर्वरित राज्यात वाढला उन्हाचा तडाखा
- Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ‘या’ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी मुदतवाढ, लवकर करा अर्ज
- Job Opportunity | ‘या’ इन्स्टिट्यूटमध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
- Job Opportunity | एअर इंडिया एअर सर्विसेस (AIASL) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Blackheads | कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती
Comments are closed.