Job Opportunity | नागपूरमध्ये ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी विविध संस्था भरती प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असते. अशात अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे.
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अशासकीय सदस्य पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 16 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जिल्हाधिकारी कार्यालय पुरवठा शाखा, नागपूर
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/19VJPYeuF7r3241vqBpo2OsCygoan-FP-/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
महत्वाच्या बातम्या
- Bhaskar Jadhav | “नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भास्कर जाधवांचा पलटवार
- Sanjay Raut | “इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”; राऊतांची शिंदे गटावर आगपाखड
- Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण
- Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज
- Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट
Comments are closed.