Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 32 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियातील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Gb4TSe3_xg9Tu2I_8SOzc5QxaplGOJ_N/view

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.