Job Opportunity | पुणे जिल्हा परिषदमध्ये नोकरीची संधी! APPLY NOW
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी पुणे जिल्हा परिषद (Zilla Parishad) नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे. नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 69 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवार निवडले जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) दर महिन्याच्या 2 व 16 तारखेला सकाळी 11.30 वाजता इच्छुक उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
चौथा मजला, शिवनेरी सभागृह
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1GM9NNGAYOHiA3Q413BWgNkO2NwP58XWO/view
अधिकृत वेबसाईट
महत्वाच्या बातम्या
- Amla and Curd | दही आणि आवळ्याच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होऊ शकतात दूर
- Job Opportunity | महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Sanjay Raut | “कोण शहाजी?, भोसले घराण्याचा अपमान होतोय”; राऊतांची शहाजीबापूंवर जहरी टीका
- Job Opportunity | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे
Comments are closed.