Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून त्या करिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या. पुणे, भारती विद्यापीठ भवन, 13, सदाशिव पेठ, पुणे- 411030

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1oEbt8CeV7XAifPMNY5wGOkQtnSh_4G-t/view

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.