Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यक्षय रोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
राज्यक्षय रोग नियंत्रण प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि एक्स-रे टेक्निशियन पदाच्या रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
महत्वाच्या तारखा (Important dates)
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पासून ते दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1xGRrBKyeRtz5aeCq8VQ10UUTXYCf_k8O/view
महत्वाच्या बातम्या
- Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Job Opportunity | गोवा पोलीस विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Abhijeet Bichukale | “मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सुनेला म्हणजेच माझ्या पत्नीला मुख्यमंत्री करा, मग बघा…”
- Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Supriya Sule | भावी मुख्यमंत्री कोण? ‘त्या’ बॅनरवरुन सुप्रिया सुळे आक्रमक; केली कारवाईची मागणी
Comments are closed.