Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (Institute of Tropical Metrology), पुणे यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेले पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सेक्शन ऑफिसर पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
दिनांक 1 मे 2023 पासून ते दिनांक 15 मे 2023 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.tropmet.res.in/Careers
जाहिरात पाहा (View ad)
https://www.tropmet.res.in/jobs_pdf/1682572593PER-03-2023-Section-Officer.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यात ‘या’ शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये
- Job Alert | ग्रामीण महिला व बाल विकास मंडळात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Ajit Pawar | “भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावणे हास्यस्पद” ; रामदास आठवलेंचा अजित पवारांना टोला
- Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज