Job Opportunity | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आहे. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. (Fertilizers and Chemicals Travancore Ltd) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल), वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन आणि प्रशासन), अधिकारी (विक्री), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (प्रक्रिया), सॅनिटरी इन्स्पेक्टर, कारागीर (फिटर कम मेकॅनिक), शिल्पकार (इलेक्ट्रिकल), RIGGER ASSISTANT पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक (Job Opportunity) पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या रिक्त पदांसाठी (Job Opportunity) दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://fact.co.in/images/upload/Rec-Notification-04-2023-dt-19.04.2023_9114.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://fact.co.in/home/Dynamicpages?MenuId=90
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | पुढचे चार दिवस महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पाऊस घालणार धुमाकूळ
- Refinery Project | कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध का?; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- Ajit pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार
- Department of Agriculture | कृषी विभागामार्फत बंपर भरती! जाणून घ्या सविस्तर
- Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर
Comments are closed.