Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारसोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात.

मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 4 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, विशेषज्ञ डॉक्टर पदांचा समावेश आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या पदांसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय यांचे कार्यालय.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?Navigation%20Target=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed.