Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या आधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया (BECIL) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ई – टेंडरिंग प्रोफेशनल, फाइनेंस फैसिलिटेशन प्रोफेशनल आणि ऑफिस अटेंडेंट पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1lbREZ52UonVfIZ3ALsSxsKKhGn8Jx0h5/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागांमध्ये येणार उष्णतेची लाट
- Job Opportunity | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
- Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे करा सेवन
- Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे
Comments are closed.