Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ई – टेंडरिंग प्रोफेशनल, फाइनेंस फैसिलिटेशन प्रोफेशनल आणि ऑफिस अटेंडेंट पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 24 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1lbREZ52UonVfIZ3ALsSxsKKhGn8Jx0h5/view
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
- Coconut Water | नारळाच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Lemon Water | दररोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पोटाच्या ‘या’ समस्या होतील दूर
- Weather Update | नागरिकांनो काळजी घ्या! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता
Comments are closed.