Job Opportunity | भारतीय मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

भारतीय मध्य रेल्वे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ज्येष्ठ रहिवासी पदाच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

डॉ. बी. ए. एम. हॉस्पिटल, खोली क्र. २५, मुंबई.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1So7s4J1pAFUawn-IQzNV_kpusgFxKei_/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://cr.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0

महत्वाच्या बातम्या