Job Opportunity | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रबंधन औद्योगिक प्रशिक्षु (वित्त) पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 मे 2013 रोजी स्वखर्चाने या मुलाखतीकरता (Job Opportunity) उपस्थित राहणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
मानव संसाधन विकास विभाग भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड साइट-IV, साहिबाबाद औद्योगिक क्षेत्र, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, पिनकोड- 201010
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/drive/folders/1-5wg2MU4wg-8raqQENwXmue0omtg8clv
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.bel-india.in/Default.aspx
महत्वाच्या बातम्या
- Fennel Seeds | बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे
- Atul Save | “पालकमंत्री काळे की गोरे बीडच्या शेतकऱ्यांना आजच कळलं” ; पूजा मोरेंनी घेतला अतुल सावेंचा चांगलाच समाचार!
- ISRO Recruitment | इस्रोमध्ये नवीन पदासाठी बंपर भरती! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
- Narendra Modi | कर्नाटक राज्यातील प्रगतीला ‘हे’ दोन्ही पक्ष सर्वात मोठे अडथळे : नरेंद्र मोदी
- A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न
Comments are closed.