Job Opportunity | भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BHARAT ELECTRONIC LIMITED BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL) यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ कंत्राटी अभियंता, नवीन कंत्राटी अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
व्यवस्थापक – HR, BEL Optronic Devices Limited, EL-30, ’J’ ब्लॉक, भोसरी औद्योगिक क्षेत्र, पुणे, पिनकोड- 411026
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/15VfevqDZZCKUq9UZZtZEvfS3F4okmnDs/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.bel-india.in/Default.aspx
महत्वाच्या बातम्या
- Health Tips| चहा कॉफीने नाही, तर ‘या’ गोष्टीने करा दिवसाची सुरुवात, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे
- Sanjay Shirsat | “राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय मला पूर्ण विश्वास”; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया
- Rain Update | राज्यात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
- Job Opportunity | इलेक्ट्रॉनिकल्स टेक्नॉलॉजी मटेरियल्स सेंटरमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Milk and Coffee | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दूध आणि कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
Comments are closed.