Job Opportunity | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील ‘या’ जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 102 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक, पिनकोड- 422001
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1cnjNUB7x5bP1oyrAYsLk3VK3_4ZMiVFN/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या…”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे
- Soften Hair | रेशमी आणि मऊ केस हवे असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Delhi Capitals | अखेर दिल्ली कॅपिटल्सचं ठरलं! ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
- Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (BECIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Weather Update | राज्यात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
Comments are closed.