Job Opportunity | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (Maharashtra State Electricity Board MSEB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रकल्प संचालक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
मुख्य महाव्यवस्थापक (एचआर), एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड- 400 001
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1DqB3Gz-tsd09tKHQVYuvQUVqMTEkVxC8/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Fatigue Prevention | उन्हाळ्यामध्ये सुस्ती, आळस आणि थकवा टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल
- Job Recruitment | राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! मार्च महिन्याच्या शेवटी राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
Comments are closed.