Job Opportunity | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मर्यादित, रायगड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वायरमन / Wireman 02 आणि वेल्डर / Welder (Gas And Electric) 02 पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.mahagenco.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6401eba6273ddb35ad765fdd

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/6401eb78273ddb3555774330

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.