Job Opportunity | महाराष्ट्र वन विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वन विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र वन विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) लेखापाल (गट क) / Accountant (Group C) पदाच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. अर्ज करण्याच्या अंतिम तारखेबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Bank of India | जॉब अलर्ट! बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Kolhe | बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’ केल्यानं अमोल कोल्हेंनी दिलगिरी केली व्यक्त म्हणाले…
- Ravindra Dhangekar | ‘This Is Dhangekar’; चंद्रकांत पाटलांच्या कोल्हापुरात धंगेकरांचे बॅनर
- Job Opportunity | पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
Comments are closed.