Job Opportunity | महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महावितरण यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस पदाच्या 30 आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या 30 रिक्त जागा उपलब्ध आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 7 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवाराला नागपूरमध्ये नोकरी करावी लागणार आहे.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1_JblC92F4qBdDzob9Q485yXvhjGYXzuS/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “कोण शहाजी?, भोसले घराण्याचा अपमान होतोय”; राऊतांची शहाजीबापूंवर जहरी टीका
- Job Opportunity | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे
- Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
- Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे