Job Opportunity | महावितरण कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या एकूण 165 रिक्त जागा (Total 165 vacancies for various posts)

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या एकूण 165 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या जागांसाठी पात्रधारक इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अर्ज करण्याच्या अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

मुख्य पृष्ठ

महत्वाच्या बातम्या