Job Opportunity | महा मुंबई मेट्रो संचालन मंडळात ‘या’ पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात.
महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) महाव्यवस्थापक आणि मुख्य अग्निशामक अधिकारी पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 एप्रिल 2023 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येऊ शकतो. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज सादर करावे लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता (E-mail address for the post of General Manager)
- महाव्यवस्थापक – recruitment. gmos@mmmocl.co.in
- मुख्य अग्निशमन अधिकारी – recruitment.cfo@mmmocl.co.in
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1FS6wvNj-oWvhl1mREHR1BWaDCx6ejFV0/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://mmrda.maharashtra.gov.in/home
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | नागपूरमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Raj Thackeray | “अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले”; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ओढले ताशेरे
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Raj Thackeray | “शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण बाळासाहेबांना पेलेलं”; एकाला झेपला नाही, आता दुसऱ्याला तरी झेपेल का?
- Triphala | त्रिफळाचा ‘या’ पद्धतीने वापर केल्याने त्वचेला मिळू शकतात अनेक फायदे
Comments are closed.