Job Opportunity | माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: माजी सैनिक कर्मचारी योजनेअंतर्गत (Ex-Servicemen Employee Scheme) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याचबरोबर या पदांसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 2 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. दंत सहाय्यक आणि दंत तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलाखतीसाठी उमेदवारांना दिनांक 16 मार्च 2023 रोजी स्वखर्चाने हजर राहणे आवश्यक आहे. पात्रताधारक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखत आणि अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा, पिनकोड- ४४२३०३
मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)
स्टेशन मुख्यालय, पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1YCCZwpDa27rCUHa8wJjSZoHH9E1NVGna/view
महत्वाच्या बातम्या
- Green Coffee | स्किन केअर रुटीनमध्ये करा ग्रीन कॉफीचा समावेश, मिळतील ‘हे’ अनोखे फायदे
- Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
- Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! मुंबईमध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी
- Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं
Comments are closed.