Job Opportunity | मालेगाव महानगरपालिकेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक संस्था रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात मालेगाव महानगरपालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) आस्थापनेवरील अग्निशामक विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

मालेगाव महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अंतिम तारखेबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली जाहिरात बघू शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

आरोग्य अधिकारी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, जि. नाशिक.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1zGNPj-2Rv8E1rci0y8hf5Y42G0QMahZm/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.malegaoncorporation.org/singleIndex.jsp

महत्वाच्या बातम्या