Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई फोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) यांच्यामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (कायदेशीर) पदाच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 16 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.mumbaiport.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://mumbaiport.gov.in/writereaddata/linkimages/1980210286.pdf

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

The Secretary, Mumbai Port Authority, General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Ballard Estate, Mumbai – 400001.

महत्वाच्या बातम्या